Photo : ‘कॉमेडी बिमिडी’च्या सेटवर स्मिता गोंदकरचा जलवा, पाहा फोटो

सध्या स्मिता एका नव्या भूमिकेत चाहत्यांचं मन जिंकतेय. ती भूमिका म्हणजे सुत्रसंचलकाची. (Smita Gondkar's amazing look, on the set of Comedy beemedy)

1/5
Smita Gondkar
बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते. कधी नव्या प्रोजेक्टबद्दल तर कधी आपल्या खासगी आयुष्याबद्दल नवनवीन गोष्टी ती चाहत्यांपर्यंत पोहोचवते.
2/5
Smita Gondkar
सध्या स्मिता एका नव्या भूमिकेत चाहत्यांचं मन जिंकतेय. ती भूमिका म्हणजे सुत्रसंचलकाची. या सेटवरुन आपले हसमुख फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होते.
3/5
Smita Gondkar
स्मिता सध्या ‘कॉमेडी बिमिडी’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतेय. त्यामुळे या कार्यक्रमात हास्याच्या मेजवानीसोबतच स्मिताचा ग्लॅमरस अंदाजही पाहायला मिळतोय.
4/5
Smita Gondkar
आता स्मिताचे हे ग्रे ड्रेसमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.ती या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.
5/5
Smita Gondkar
हेच नाही तर अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर अभिनेत्री स्मिता गोंदकरनं बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडीओद्वारे या कमबॅक केलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.