अभिनेता नागर्जूनची सून पाहिली का? पाहा खास फोटो!

अभिनेत्री समांथा अक्किनेनी मुंबईतील बांद्रा परिसरात स्पॉट झाली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:49 AM, 16 Jan 2021
1/5
Samantha Akkineni
अभिनेत्री समांथा अक्किनेनी मुंबईतील बांद्रा परिसरात स्पॉट झाली. ती खूप सुंदर आणि उत्साहित दिसत होती. ब्लॅक डेसमध्ये, अभिनेत्री वांद्रे येथील सलूनमध्ये जात होती.
2/5
Samantha Akkineni 1
अभिनेत्री समांथा अक्किनेनी ही अभिनेते नागर्जून यांची सून देखील आहे.
3/5
Samantha Akkineni 2
समांथा अक्किनेनीचे सलूनमध्ये जात असतानाची तिचे काही खास फोटो.
4/5
Samantha Akkineni 3
अभिनेत्री समांथा अक्किनेनी मनोज बाजपेयीची वेब सीरिज 'द फॅमिली मॅन सीझन 2' मध्ये दिसणार आहे '
5/5
Samantha Akkineni 4
'द फॅमिली मॅन सीझन 2' वेब सीरिजमध्ये समांथा अक्किनेनी महत्वाच्या भूमिकेत आहे. समंथाचा लूक चर्चेत आहे.