Photo : ‘स्मायलिंग हार्ट’, मराठमोळ्या स्पृहाचा मराठमोळा लूक

अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सध्या ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Spruha Joshi's new photoshoot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:42 PM, 23 Feb 2021
1/5
Spruha Joshi, Photo
अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सध्या ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
2/5
Spruha Joshi, Photo
‘A Smiling Heart 😊💓’ असं कॅप्शन देत तिनं नवं फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/5
Spruha Joshi, Photo
मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे.
4/5
Spruha Joshi, Photo
आता या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्पृहा प्रचंड सुंदर दिसतेय.
5/5
Spruha Joshi, Photo
ती नेहमीच नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचं मन जिंकत असते. तिचा हा लूकसुद्धा तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.