Ganpati 2021 : स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2021, जयदीप आणि गौरी नृत्यातून सादर करणार ‘कथा गणेश जन्माची’

लाडक्या गणरायाचं स्वागत स्टार प्रवाहचे कलाकार अगदी जल्लोषात करणार आहेत. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2021 या गणपती विशेष कार्यक्रमात बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार आहे. (Star Pravah Parivar Ganeshotsav 2021, Jaydeep and Gauri will present 'Katha Ganesh Janmachi' through dance)

| Updated on: Sep 10, 2021 | 2:08 PM
गणपती बाप्पा (Ganpati Bappa) हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या‘ म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून वाट बघत बसलेले असतो. भक्तिमय वातावरणाने भारावून टाकणारे हे 10 दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे.

1 / 5
बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही आम्ही उत्सुक असताना यात स्टार प्रवाहचा परिवार कसा बरं मागे राहिल. लाडक्या गणरायाचं स्वागत स्टार प्रवाहचे कलाकार अगदी जल्लोषात करणार आहेत. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2021 या गणपती विशेष कार्यक्रमात बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार आहे.

2 / 5
संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार म्हटल्यावर गणेशोत्सवाची रंगत तर द्विगुणीत होणार यात काही शंका नाही. अगदी ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे.

3 / 5
यातच स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2021 कार्यक्रमात जयदीप-गौरी नृत्यातून 'कथा गणेश जन्माची' हे सादर करणार आहेत.

यातच स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2021 कार्यक्रमात जयदीप-गौरी नृत्यातून 'कथा गणेश जन्माची' हे सादर करणार आहेत.

4 / 5
सणासुदीचे दिवस म्हटले तर त्यात आपले पारंपरिक खेळही ओघाने येतातच ना. तर स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखील खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनानं परिपूर्ण असा गणपती विशेष कार्यक्रम असेल. स्टार प्रवाह परिवाराचा गणपती असल्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाचं खास निमंत्रण आहे. रविवार 12 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.