Gone For Good : ‘गॉन फॉर गुड’ची सोशल मीडियावर चर्चा, दुसरा सीझन येणार?

13 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर ‘गॉन फॉर गुड’चा सीझन 1 रिलीज झाला आणि लोकांना आता प्रश्न पडला आहे की, याचा दुसरा सीझन येईल का? (The discussion of 'Gone For Good' on social media, the second season is coming?)

1/5
13 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर ‘गॉन फॉर गुड’चा सीझन 1 रिलीज झाला आणि लोकांना आता प्रश्न पडला आहे की, याचा दुसरा सीझन येईल का.

2/5
हा क्राइम ड्रामा लोकप्रिय कादंबरीकार हर्लन कोबेन यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

3/5
कादंबरीवर आधारित सीरीज किंवा चित्रपटात तयार होणारं हे कोबेनचं पहिले पुस्तक नाही. 2018 मध्ये, त्यानं नेटफ्लिक्सशी करार केला ज्यामध्ये त्याची 14 पुस्तकं टीव्ही मालिका किंवा चित्रपट म्हणून रुपांतरित केली जाणार आहेत.

4/5
नेटफ्लिक्सवर सध्या त्याचे द वूड्स, द इनोसेंट आणि द स्ट्रेंजर या कादंबरीवर आधारित चित्रपट आणि सीरीज आहेत. या चित्रपटांनी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. या सीरीजला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देत आहेत.

5/5
गॉन फॉर गुडचा दुसरा हंगाम असेल की नाही हे सांगणं जरा कठीण आहे आणि नेटफ्लिक्सनं याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, जर आपल्याला अंदाज लावायचा असेल तर, कदाचित गॉन फॉर गुडचा सीझन 2 येण्याची शक्यता कमी आहे कारण ही एक मिनीसिरीज आहे आणि बहुतेक मिनीसिरीज फक्त एकच सिझन घेऊन येतात. ते साधारणपणे दुसऱ्या सिझनसाठी परत येत नाहीत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI