Throwback : सुशांत सिंह राजपूतचे जुने फोटो व्हायरल, कॉलेजच्या मित्रांसोबत मनालीत धमाल, पाहा खास फोटो

सुशांत सिंह राजपूतचे हे जुने फोटो त्याचा मित्र वरूण कुमारनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Throwback: Sushant Singh Rajput's bustle in Manali with his college friends, see this special photo)

1/8
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यासोबत नसेलही, परंतु अभिनयाशी संबंधित त्याचे जुने फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. सुशांतच्या सर्व चाहत्यांना माहित आहे की सुशांतला प्रवास करणे आणि नवीन ठिकाणे पाहणे खूप आवडायचे... महाविद्यालयीन काळातही यौ खूप प्रवास करत असे. जिथे आज आम्ही त्याच्या मनाली सहलीचे काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

2/8
या फोटोंमध्ये सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे मित्र पाण्यातील मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

3/8
सुशांत सिंह राजपूत मनालीच्या दऱ्या खोऱ्यांचा आनंद घेत आहे तर पाण्याजवळ बसून तो एकांतातला आनंद घेत आहे...

4/8
मित्रांबरोबरच सुशांतने डोंगराच्या शिखरांवर त्याचे फोटोही काढले होते.

5/8
सुशांत आणि त्याचे मित्र कुठल्याश्या प्राण्याबरोबर

6/8
सुशांत सिंग राजपूत मनालीच्या मॉल रोडवर सॉफ्ट डिनरसाठी गेला होता

7/8
सुशांत सिंह राजपूत त्याच्या महाविद्यालयीन मित्रांसोबत खूप प्रवास करायचा.

8/8
सुशांत सिंह राजपूतचे हे जुने फोटो त्याचा मित्र वरूण कुमारने सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI