Photo : वरुण धवनचं वर्कआऊट सेशन, पाहा फोटो

बॉलिवूडचा सुपरहीट अभिनेता वरुण धवन सध्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवतोय. (Varun Dhavan's workout session)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:04 PM, 25 Feb 2021
1/5
बॉलिवूडचा सुपरहीट अभिनेता वरुण धवन सध्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवतोय.
2/5
वरुण नुकतंच त्याची लहानपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत विवाह बंधनात अडकला आहे.
3/5
नेहनीच आपल्या अभिनयामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असलेला अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या बॉडीमुळे चर्चेत आहे.
4/5
Varun Dhavan, Photo
वरुणचे लाखो चाहते आहेत. अशात त्याचे हे फोटो बघून त्याचे चाहते घायाळ झाले आहेत.
5/5
Varun Dhavan, Photo
वरुण त्याचे वर्कआऊट फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करतो. आता त्या वर्कआऊटचं फळ त्यांनं शेअर केलं आहे. त्याची बॉडी बघून चाहते घायाळ झाले आहेत.