New Pics : लेकीला पोटाशी कवटाळले, विराट-अनुष्का वामिकासह विमानतळावर स्पॉट, पाहा फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला मुंबई विमानतळावर स्पॉट कण्यात आलंय. (Virat-Anushka and Vamika spotted on airport, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:48 AM, 20 Apr 2021
1/6
Virat Kohali Anushka Sharrma 6
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला मुंबई विमानतळावर स्पॉट कण्यात आलंय. दोघांसोबत त्यांची मुलगी वामिकासुद्धा होती.
2/6
Virat Kohali Anushka Sharrma 6
अनुष्का आणि विराट आयपीएलसाठी एकत्र प्रवास करत आहेत.
3/6
Virat Kohali Anushka Sharrma 6
विराट-अनुष्काचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/6
Virat Kohali Anushka Sharrma 6
वामिकाला अनुष्का शर्मासोबत स्पॉट करण्यात आलं.
5/6
Virat Kohali Anushka Sharrma 6
सध्या, वामिका अवघ्या 3 महिन्यांची आहे – विराट अनुश्काची मुलगी वामिकाचा जन्म 4 जानेवारी रोजी मुंबईत झाला होता.
6/6
Virat Kohali Anushka Sharrma 6
हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.