Photo : ‘सौ. सुषमा माळी जसं लग्न झालं, तसं ती नवऱ्यासोबत मासेविक्री करते’

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज सर्वत्र महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. (‘Women's Day Special’, unique greetings to women from Prarthana Behere)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:39 PM, 8 Mar 2021
1/5
Prarthana Behere, Photos
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज सर्वत्र महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.
2/5
Prarthana Behere, Photos
तर या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं खास लूक साकारत एक फोटोशूट केलं आहे.
3/5
Prarthana Behere, Photos
आधी प्रार्थना शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसली तर आता तिनं नवे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती मासे विक्री करताना दिसतेय.
4/5
Prarthana Behere, Photos
हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोला ‘सौ. सुषमा माळी जसं लग्न झालं, तसं ती नवऱ्यासोबत मासेविक्री करते. संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी. 🙏🏻💪🏻’ असं खास कॅप्शनही दिलं आहे.
5/5
Prarthana Behere, Photos
अगदी साधा आणि कष्टाळू हा लूक वाटतो आहे. प्रार्थनाचा हा महिलांना सलाम करणारा लूक तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे.सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे प्रार्थनाचे लाखो चाहते आहेत.