मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग (corona virus pandemic) पुन्हा एकदा वाढला असून अनेक शहरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक (Nashik) , मुंबई (Mumbai), औरंगाबाद (Aurangabad) यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरांतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ही शहरं पूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जातंय.
xबिहारच्या खगडिया जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे (Bihar school wall collapse). एका सरकारी शाळेची भींत कोसळल्याने अनेक मजुरांचा मृत्यू झाला आहे.