Breaking News
LIVE | संजय राठोड यांची दोन तासांची प्रतिक्षा, मुख्यमंत्र्यांसोबत फक्त दोन मिनिट चर्चा
LIVE | संजय राठोड यांची दोन तासांची प्रतिक्षा, मुख्यमंत्र्यांसोबत फक्त दोन मिनिट चर्चा

वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांची तब्बल दोन तास वाट पाहिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, ही भेट अवघ्या काही क्षणांची झाली. दोन मिनिटांच्या चर्चेनंतर राठोड आपल्या चर्चगेट येथील शासकीय निवासस्थानी निघाले, अशी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील घडामोडींचे लाईव्ह अपडेट

x

EXCLUSIVE | पूजाच्या लॅपटॉपमधील व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती

New videos came out from Pooja Chavan Laptop about Minister Sanjay Rathore

पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येतेय. आणि आता तर थेट वनमंत्री संजय राठोडांचे काही व्हिडीओच समोर आलेत. हे व्हिडीओ पूजाच्या लॅपटॉपमधले असल्याचं सांगितलं जातंय (New videos came out from Pooja Chavan Laptop about Minister Sanjay Rathore).