Photo | कोरोनानं मारलं आता निसर्गानं साथ सोडली, शेतकऱ्यांचा आक्रोश

लॉकडाऊन मुळे शेतकरी मोठ्या अडचणीत असताना आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावला गेलाय. शेतकऱ्यांनी जगावं की मरावं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Crop Loss in Maharashtra)

| Updated on: Oct 15, 2020 | 12:50 PM
बीड: मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. कापूस नासला आहे तर सोयाबीनवर बुरशी आलीय.

बीड: मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. कापूस नासला आहे तर सोयाबीनवर बुरशी आलीय.

1 / 9
लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत असताना आता शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला गेलाय.

लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत असताना आता शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला गेलाय.

2 / 9
सोयाबीन, कापूस, पीकं हातातून गेलीत तर ऊसाच्या शेतीत पाणी साचल्याने उसाला मुळ्या फुटतायत. शेतात असलेल्या सर्वच पिकांना या पावसाचा फटका बसलाय.

सोयाबीन, कापूस, पीकं हातातून गेलीत तर ऊसाच्या शेतीत पाणी साचल्याने उसाला मुळ्या फुटतायत. शेतात असलेल्या सर्वच पिकांना या पावसाचा फटका बसलाय.

3 / 9
कापसाच्या बोंडांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

कापसाच्या बोंडांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

4 / 9
रात्रभर पडत असलेल्या पावसाने शहापूर तालुक्यातील अनेक भागातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

रात्रभर पडत असलेल्या पावसाने शहापूर तालुक्यातील अनेक भागातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

5 / 9
सांगली जिल्ह्यातील 25 पूल पाण्याखाली गेले आहेत, तर 18 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. शेकडो हेक्टर शेतीला फटका बसला आहे.

सांगली जिल्ह्यातील 25 पूल पाण्याखाली गेले आहेत, तर 18 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. शेकडो हेक्टर शेतीला फटका बसला आहे.

6 / 9
सांगली मिरज पूर्व भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले.

सांगली मिरज पूर्व भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले.

7 / 9
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे.  सोयाबीन आणि ऊस शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे. सोयाबीन आणि ऊस शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.

8 / 9
साताऱ्यातील वेण्णा नदीवरिल कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

साताऱ्यातील वेण्णा नदीवरिल कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.