राजपथावरील संचलनात राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन, महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीप्रमाणे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र

राजपथावर घडले महाराष्ट्रातील जैववैविध्यतेचे विराट दर्शन; बिग बी अमिताभ बच्चन यांनी सांगितला इतिहास

Jan 26, 2022 | 3:04 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 26, 2022 | 3:04 PM

73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडले. यामध्ये सुध्दा महाराष्ट्राचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरला. कारण जेव्हा हा चित्ररथ पंतप्रधान मोदींच्या समोर आला होता. त्यावेळी पाहणा-या नजरा मोदी यांच्याकडे एकवटल्या होत्या.

1 / 6
“गोव्याच्या परंपरेची प्रतीके” संकल्पनेवर आधारित गोव्यातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये दर्शविणारा गोवा राज्याचा चित्ररथ. चित्ररथाच्या दर्शनी भागात अरबी समुद्राचे विहंगम दृश्य जिथून दिसते, त्या 450 वर्षाचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या अगौडा किल्ल्याचा देखावा होता.

2 / 6
73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उत्तराखंडची झांकी हेमकुंड साहिब गुरुद्वारा, डोबरा-चंटी ब्रिज आणि बद्रीनाथ मंदिर दर्शन घडविते

3 / 6
गुजरातच्या आदिवासी क्रांतिवीर' संकल्पनेवर आधारित गुजरातचा चित्ररथ आहे. शंभर वर्षांपूर्वी साबरकांथा जिल्ह्यात मोतीलाल तेजावत यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींचा स्वातंत्र्य उठाव चिरडून टाकण्यासाठी ब्रिटिश सैन्याने अंधाधुंद गोळीबार केला, ज्यात 1200 आदिवासींना हौतात्म्य आले होते.

4 / 6
राज्य सरकारच्या नवीन सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग धोरण आणि औद्योगिक विकास धोरणावर आधारित 'एक जिल्हा एक उत्पादन' द्वारे कौशल्य विकास आणि रोजगाराद्वारे मिळवलेली उपलब्धी यूपीची झांकी दाखवते. काशी विश्वनाथ कॉरिडॉरमधील विकासाचेही प्रदर्शन होते.

5 / 6
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने जिंकलेल्या 7 पदकांपैकी 4 पदक हरियाणाने जिंकले. त्याचप्रमाणे पॅरालिम्पिक 2020 मध्ये देशाने जिंकलेल्या 19 पदकांपैकी 6 पदक हरियाणाच्या खेळाडूंना मिळाले. त्याचा देखावा पाहायला मिळाला

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें