Devendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा

आपल्याला मुंबईकरांचा विचार करावा लागेल. कार शेड हा अहंकाराचा विषय नाही, तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय आहे.असे म्हणता माध्यमांच्यासोबत संवाद साधला .

| Updated on: Jul 01, 2022 | 8:35 PM
उपमुख्यमंत्री पदाचा  कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात  यांनी आज मंत्रालयात एक बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले. यावेळी  प्रवीण दरेकर,डॉ. संजय कुटे,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

1 / 5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस  विनम्र अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.

2 / 5
आपल्याला मुंबईकरांचा विचार करावा लागेल. कार शेड हा अहंकाराचा विषय नाही, तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय आहे.असे म्हणत माध्यमांच्यासोबत  संवाद साधला .

आपल्याला मुंबईकरांचा विचार करावा लागेल. कार शेड हा अहंकाराचा विषय नाही, तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय आहे.असे म्हणत माध्यमांच्यासोबत संवाद साधला .

3 / 5
याबरोबच   मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती  व्यवस्थापनाचा आढावा घेणाऱ्या   बैठकीतही   देवेंद्र फडणवीस  यांनी हजेरी  लावली. कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी.   जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा असे यावेळी सांगण्यात आले

4 / 5
आमदार  रवी राणा व  खासदार नवनीत राणा यांनीही  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेत नव नियुक्त सरकार बद्दल त्याचे पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन  केले.

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नव नियुक्त सरकार बद्दल त्याचे पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.