संकटात परळीचं वादळ?, वाचा INSIDE STORY

Jan 12, 2021 | 10:18 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 12, 2021 | 10:18 PM

दिवंगत लोकनेते काका गोपीनाथ मुंडे यांच्या हाताच्या बोटाला धरून राजकारणात आलेले पुतणे धनंजय मुंडे हे एका वेगळ्याच मुद्द्यामुळे चर्चेत आहेत. पण त्यांचा राजकीय संघर्ष तसा खडतर आहे.

1 / 10
जिल्हा परिषद सदस्यापासून खऱ्या अर्थाला राजकारणाला सुरूवात झाली. पुढे त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षापर्यंत मजल मारली. मात्र कौटुंबिक वादातून या घराणेशाहीकडेही राजकीय नजर लागली.

2 / 10
गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे बंधू पंडितअण्णा मुंडे यांच्यात राजकीय वाद शिगेला पोहचला. आपला मुलगा धनंजय यांना आमदार करावं अशी इच्छा पंडितअण्णा मुंडे यांची होती.

3 / 10
घरातच कलह निर्माण झाल्यामुळे पंडितअण्णा यांनी गोपीनाथ मुंडे यांना सोडचिठ्ठी देत हे राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने मुंडे विरुद्ध मुंडे असंच समीकरण राजकारणात तयार झाले.

4 / 10
2014 साली धनंजय मुंडे यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करून एक नव्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. 2019 च्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून ते राज्याच्या मंत्रिमंडळात स्थानबद्ध झाले.

5 / 10
राजकारणाच्या अगदी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं.

6 / 10
यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पद, मग प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष अशी अनेक पदं धनंजय मुंढेंनी पाहिली. त्यावेळी त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा खूप ठामपणे प्रकाशात आणला.

7 / 10
यानंतर भाजपच्या युवा क्रांती रॅलीमध्ये धनंजय मुंडेंनी 15 हजार युवकांचे नेतृत्व केले.

8 / 10
अखेर सततच्या राजकीय नाराजीमुळे त्यांनी 2010 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून 2013मध्ये विधानपरिषदेवर लढले.

9 / 10
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची अनेक भाषणं आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. 2019 मध्ये विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे सामाजिक न्यायमंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें