PHOTO | दिवाळी पाडव्यानिमित्ताने मराठी कलाकारांचे जोडीदारांसह फोटोसेशन, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव!

मराठी सेलिब्रिटींनी आपापल्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत चाहत्यांचाही पाडव्याचा आनंद द्विगुणित केला आहे.

1/7
अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांनी गोड फोटो शेअर करत एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2/7
‘मराठी बिग बॉस’ फेम अभिजीत केळकरने देखील पत्नीसोबतचा फोटो शेअर करत पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3/7
‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ म्हणत नम्रता संभेरावने पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

4/7
संकर्षण कऱ्हाडेने दिवाळीनिमित्ताने कुटुंबासोबत फोटोसेशन केले आहे.

5/7
अभिनेत्री रश्मी अनपटने पती, अभिनेता अमीत खेडेकरसह एका सुंदर फोटो शेअर केला आहे.

6/7
आदिनाथ कोठारेनेदेखील पत्नी उर्मिलाला पाडव्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

7/7
काही दिवसांपूर्वी धनश्रीने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI