Big News
SRH vs RCB Live Score, IPL 2021 | शाहबाज अहमदची शानदार गोलंदाजी, मॅक्सवेलचे अर्धशतक, बंगळुरुचा सलग दुसरा विजय,  हैदराबादवर 6 धावांनी मात
SRH vs RCB Live Score, IPL 2021 | शाहबाज अहमदची शानदार गोलंदाजी, मॅक्सवेलचे अर्धशतक, बंगळुरुचा सलग दुसरा विजय, हैदराबादवर 6 धावांनी मात

चेन्नई :  शाहबाज अहमदने एका ओव्हरमध्ये घेतलेल्या 3 विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादवर 6 धावांनी विजय मिळवला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या.

x
Shivsena MP Sanjay Raut

‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना थेट इशारा

संजय राऊत यांनी बेळगावमधील प्रशासनाला आणि कन्नडिगांवर तोड डागली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राऊत यांनी बेळगावात प्रचारसभा घेतली.

Fuel Prices in Top Cities (Apr 14, 2021)

see more