Eknath Shinde: कडेकोट बंदोबस्तात शिंदे गट कामाख्या देवीच्या दर्शनाला!

राजकारणात नवी सुरुवात म्हणून एकनाथ शिंदे यांनी देवीचं दर्शन घेतलं. त्यांची देवावर फार श्रद्धा असल्याचं बोललं जातं. दरम्यान आज सगळ्याच आमदारांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली.

| Updated on: Jun 29, 2022 | 1:46 PM
एकनाथ शिंदेंच्या बंडाने महाराष्ट्रात चांगलाच राजकीय भूकंप आला. बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले. आज संपूर्ण शिंदे गट गोव्याला रवाना होणार आहे. त्याआधी त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं.

1 / 6
पावला पावलावर, प्रत्येक कोपऱ्यावर पोलीस, रस्ते ब्लॉक, कडेकोट बंदोबस्तात शिंदे गटातील कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले. यावेळी आमदारांच्या सुरक्षेची काळजी पावलोपावली घेण्यात येत असल्याचं दिसून येतंय.

2 / 6
2 बसेसमधून बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले. आसामला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये त्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार आजच गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.

3 / 6
कामाख्या देवीच्या दर्शनानंतर बंडखोर आमदार गुवाहाटीच्याच हॉटेलमध्ये परतणार आहेत. दुपारी 3.30 च्या सुमारास आमदार गोव्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत.

4 / 6
राजकारणात नवी सुरुवात म्हणून एकनाथ शिंदे यांनी देवीचं दर्शन घेतलं. त्यांची देवावर फार श्रद्धा असल्याचं बोललं जातं. दरम्यान आज सगळ्याच आमदारांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली.

राजकारणात नवी सुरुवात म्हणून एकनाथ शिंदे यांनी देवीचं दर्शन घेतलं. त्यांची देवावर फार श्रद्धा असल्याचं बोललं जातं. दरम्यान आज सगळ्याच आमदारांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली.

5 / 6
महाराष्ट्राबाहेर ठेवलेल्या एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाआता बहुमत चाचणीसाठी  महाराष्ट्रात आणण्याचं मोठं आव्हान आहे. शिवसेनेच्या कोणत्याही आवाहनाला किंवा धमक्यांना बळी न पडलेल्या आमदारांना बहुमत चाचणीपर्यंत शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.