या उत्सवाच्या दिवशी सत्तापालट होते. जुना लष्करी गणवेश घातलेल्यांचे चेहरे रंगानं रंगवले जातात. एक दिवसासाठी त्यांची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी एकाला महापौर बनवलं जातं, ते लोकांवर अनावश्यक कायदे लादतात. त्याचं पालन करण्याचही बंधन सर्वांवर असतं. (छायाचित्र : दैनिक स्टेटडार्ड) | TV9 Marathi