अशा आदेशांचं पालन न करणाऱ्यांना शिक्षा, दंड आणि तुरुंगवासही भोगावा लागतो. पीठानं माखलेले लोक सकाळी 9 वाजता चर्चच्या चौकात जमतात आणि न्यायाची मागणी करतात. विरोधक असे कायदे मान्य करत नाहीत आणि या मुद्द्यावरून लढा सुरू होतो. विरोधक एकमेकांवर अंडी फेकण्यास सुरुवात करतात. संध्याकाळी, नृत्य-मस्ती आणि नंतर साफसफाई करून उत्सव संपतो. (फोटो : DW) | TV9 Marathi