Esha Gupta: अभिनेत्री ईशा गुप्ताचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांचे डोळे विस्फारले

ईशा गुप्ताने केवळ आजच नाही तर यापूर्वीही सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ईशा गुप्ताचे नुकतेच शेअर फोटो केलेल्या तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

| Updated on: May 19, 2022 | 6:09 PM
बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताने आपल्या फोटोंच्या  पोस्टने सोशल मीडियावर खळबळ  निर्माण केली आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने अशा प्रकारे पोज दिली आहे की, पांढऱ्या बिकिनीवर पारदर्शक श्रग घालून काढलेले फोटो सोशल मीडियावर आग लावत आहेत.

1 / 4
ईशा गुप्ताने केवळ आजच नाहीतरयापूर्वीही   सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ईशा गुप्ताचे नुकतेच शेअर केलेल्या तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

ईशा गुप्ताने केवळ आजच नाहीतरयापूर्वीही सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ईशा गुप्ताचे नुकतेच शेअर केलेल्या तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

2 / 4
या फोटोमध्ये  ईशाने एक्ट्रेल व्हाइट बिकिनी घातली असून त्यावर ट्रांसपेरेंट श्रग घातला आहे. यासोबतच  तिने हलक्या  रंगाचा मेकअप केला आहे.

या फोटोमध्ये ईशाने एक्ट्रेल व्हाइट बिकिनी घातली असून त्यावर ट्रांसपेरेंट श्रग घातला आहे. यासोबतच तिने हलक्या रंगाचा मेकअप केला आहे.

3 / 4
एम फॉर लव्ह असे  कॅप्शन तिने आपल्या  फोटोला  दिले आहे. ईशाच्या या फोटोवर चाहत्यांच्या  कमेंटनी  धुमाकूळ घातला आहे.

एम फॉर लव्ह असे कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे. ईशाच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटनी धुमाकूळ घातला आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.