Kiara Advani : अभिनेत्री कियारा अडवाणीच्या हॉट लूकवर चाहते फिदा

कियारा अडवाणीचा हॉट अंदाज चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे. व्यावसायिक बाबतीत कियारा भूलभुल्लैया -2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहेत.

| Updated on: Apr 30, 2022 | 4:26 PM
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कायम आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते.   सोशल मीडियाद्वारे कायम  चाहत्यांसोबत संपर्कात असलेली दिसून येते.

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कायम आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे कायम चाहत्यांसोबत संपर्कात असलेली दिसून येते.

1 / 4
कियारा अडवाणी जीक्यू इंडिया मोस्ट इम्प्रेसिव्ह यंग इंडियन्स अवॉर्ड्स फंक्शनमध्ये जबरदस्त दिसली. ग्रीन कलरच्या थाई हाय स्लिट गाऊन आणि हाय हिल्स परिधान केलेल्या  कियारा कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देताना दिसून आली आहे.

2 / 4
 कियारा अडवाणीचा हॉट अंदाज  चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे. व्यावसायिक बाबतीत कियारा  भूलभुल्लैया -२   या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये  व्यस्त असलेली पाहायला मिळत आहेत.

कियारा अडवाणीचा हॉट अंदाज चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे. व्यावसायिक बाबतीत कियारा भूलभुल्लैया -२ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहेत.

3 / 4
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.