Diwali 2020: सण उत्तसाहाचा , पाहा छोट्या पडद्यावरील कलाकारांचा खास दिवाळी लूक

दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या लाडक्या कलाकारांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. (Festival excitement, see the special Diwali look of television artists)

Nov 15, 2020 | 11:11 AM
VN

|

Nov 15, 2020 | 11:11 AM

शिवांगी जोशी - 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अभिनेत्री 'शिवांगी जोशी' निळ्या रंगाच्या लेहंगामध्ये खूप सुंदर दिसत आहे.  शिवांगीचा हा परफेक्ट दिवाळी लूक आहे.

1 / 5
श्रद्धा आर्या - श्रद्धा आर्या म्हणजेच 'कुंडली भाग्य' या मालिकेतील 'प्रिता'नं दिवाळी निमित्त लेहंगा परिधान केला होता. श्रद्धाचा हा लेहंगा ऑरेंज आणि पिवळ्या रंगाचा आहे.या लूकमध्ये श्रद्धा कमालीची सुंदर दिसत आहे.

2 / 5
हेली शाह - 'इश्क में मरजावां' या मालिकेतील रिद्धिमा म्हणजेच अभिनेत्री 'हेली शाह'नं या दिवाळीला तिच्या सौंदर्यानं चार चाँद लावले. तिनं लाल रंगाची साडी परिधान केली. त्यासोबतच डायमंड ज्वेलरी आणि केसात गुलाबाचं फूल घातलं आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

3 / 5
सिडनाज़ - या दिवाळीला सिद्धार्थ आणि शहनाज एकत्र नाही, मात्र दिवाळीच्या निमित्ताने ट्वीनिंग केले आहे. सोशल मीडियावर या दोघांनी आपले फोटो सोसशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

4 / 5
कनिका मान - 'गुड्डन' या दिवाळीला एका वेगळ्या अंदाजात दिसली. कनिकानं पिवळ्या रंगाचा मिरर वर्क लेहंगा परिधान केला होता. या लूकसोबतच तिनं जबरदस्त ज्वेलरीसुद्धा परिधान केली.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें