FIFA WC 2022: कतारमध्ये शॉर्ट ड्रेस परिधान केल्यामुळे जर्मन फुटबॉलपटूची प्रेयसी वादात सापडली, फोटो व्हायरल

महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Dec 01, 2022 | 9:03 AM

फोटो व्हायरल

Dec 01, 2022 | 9:03 AM
कतारमध्ये शॉर्ट ड्रेस परिधान करून जर्मन फुटबॉलपटूची प्रेयसी वादात सापडली

1 / 6
फिफा विश्वचषक स्पर्धेत अनेक रंजक सामने आतापर्यंत चाहत्यांना पाहायला मिळाले. जर्मनीचा पहिल्यादा जपानने पराभव केला.  पण विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीत फुटबॉलपटू केविन ट्रॅप याची मंगेतर इसाबेल शॉर्ट कपड्यामुळे चर्चेत आली आहे.

2 / 6
मॉडल इजाबेल गोलार्ट मॅचच्या दरम्यान प्रेक्षकांमध्ये केविन ट्रैप याच्या जर्सीच्या क्रमांकाचा टी-शर्ट घालून आली होती. तिचे काही फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

3 / 6
मॉडल इजाबेल गोलार्ट हीने काही फोटो इंन्स्टाग्रामवरती शेअर केले आहेत. त्यापैकी अनेक चाहत्यांच्या पसंतीला पडले आहेत.

4 / 6
कतारमध्ये महिलांच्या कपड्याबाबत काही नियम आहेत. महिलांनी किमान गुडघ्यापर्यंत कपडे घालावे अशी नियमावली आहे.

5 / 6
इसाबेल 2005 ते 2008 पर्यंत व्हिक्टोरियाच्या सिक्रेट मॉडेलपैकी एक राहिलेली आहे. 2015 मध्ये जर्मन गोलकीपर केविन ट्रॅपसोबत तिची पहिली भेट झाली होती. तेव्हापासून दोघेही कायम चर्चेत असतात.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI