Photo : बॉलिवूड ते हॉलिवूड… दीपिकाचा 13 वर्षाचा दमदार प्रवास

दीपिकाच्या गाजलेल्या 13 भूमिकांवर नजर टाकूयात. (From Bollywood to Hollywood ... Deepika's arduous journey of 13 years)

  • Updated On - 5:41 pm, Mon, 9 November 20
1/13
अभिनेत्री दीपिका पदुकोणनं 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटाला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं दीपिकाच्या गाजलेल्या 13 भूमिकांवर नजर टाकूयात.

2/13
दीपिकाने रणबीर कपूरसोबत 'बचना ये हसिनो' या चित्रपटात गायत्री नावाच्या मुलीची भूमिका साकारली. रणवीर आणि दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट होता.

3/13
2008 मध्ये दीपिका अभिनेता सैफ अली खानसोबत 'लव आज कल' या चित्रपटात झळकली. प्रेक्षकांनी दीपिकाच्या या भूमिकेला चांगलीच पसंती दिली होती.

4/13
2012 मध्ये दीपिका आणि सैफ अली खान या दोघांनी परत एकदा एकत्र काम केलं. 'कॉकटेल' सिनेमाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले होते. या चित्रपटातील  भूमिकेलासुद्धा चांगली पसंती मिळाली.

5/13
2013 मध्ये प्रदर्शित झालेला 'ये जवानी हैं दीवानी' हा चित्रपट आजही लाखोंच्या मनावर राज्य करतोय. या चित्रपटातील नैना तलवारचे अनेक चाहते आहेत.

6/13
ओम शांती ओम' या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर शाहरुख आणि दीपिकाची जोडी पून्हा एकदा 'चेन्नई एक्सप्रेस' मध्ये झळकली. या चित्रपटातील साऊथ इंडियन अवतारात दीपिकानं  'मिनम्मा' ची भूमिका साकारली होती.

7/13
 'गोलियों की रासलीला: रामलीला' मध्ये दीपिका तिचा रिअल लाइफपार्टनर म्हणजेच रणवीर सिंहसोबत झळकली. गुजराती हावभावासोबत दीपिकानं या चित्रपटात 'लीला सनेडा' ही भूमिका साकारली.

8/13
बाप-लेकीच्या हळूवार नात्याची कहानी असलेल्या 'पिकू'मध्ये दीपिकानं कमाल केली होती. तिनं महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत आपल्या कसदार अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकली. या चित्रपटात ती 'पिकू' च्या भूमिकेत होती.

9/13
2015 मध्ये तिने परत अभिनेता रणवीर कपूरसोबत एका चित्रपटात काम केलं. 'तमाशा'मध्ये तिने 'तारा माहेश्वरी' ही व्यक्तिरेखा साकारली होती.

10/13
 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटानं तिनं अनेकांच्या मनावर राज्य केलं. या चित्रपटात तिनं 'मस्तानी' ची भूमिका साकारली.

11/13
फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर तिनं हॉलिवूडही गाजवलं. 'रिटर्न ऑफ जेंडर केज' या चित्रपटात तिनं 'सेरेना' ही भूमिका साकारली होती.

12/13
'पद्मावत' या चित्रपटातही आपल्या सौंदर्यानं आणि कसदार अभिनयानं दीपिकानं अनेकांना घायाळ केलं. या चित्रपटात तिनं 'पद्मावती'ची भूमिका साकारली.

13/13
लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'छपाक' मध्ये दीपिकानं उत्तम अभिनय केला. या चित्रपटाद्वारे तिनं जनजागृती करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. यामध्ये दीपिकानं 'लक्ष्मी'ची भूमिका साकारली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI