Top Viral Pics 2021| लॉकडाऊनच्या कटू आठवणींपासून ऑलिम्पिकमधल्या सुवर्णपदकापर्यंत, 2021 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो

लॉकडाऊनच्या कटू आठवणांपासून ऑलिम्पिकमधल्या सुवर्णपदकापर्यंत, 2021 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटोंची एक झलक

| Updated on: Dec 29, 2021 | 7:03 AM
मागील संपूर्ण वर्ष कोरोना महामारीचे दु:ख आणि लॉकडाऊनमध्ये गेले. असे असतानाच संपूर्ण देशभरातील रस्ते ओस पडले होते तेव्हाचा हा फोटो.

1 / 9
मागील संपूर्ण वर्ष कोरोना महामारीने सर्वांनाच हादरवून सोडलं. या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्याचेच भयाण वास्तव दाखवणारा हा फोटो. यामध्ये एकाच वेळी मृत झालेल्या कोरोना रुग्णांना अग्नी देण्यात आला आहे.

2 / 9
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत आता सर्व संपले असे वाटत असतानाच एका मुलीचा हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लव्ह यू जिंदगी म्हणतं ती या काठीण वेळात सर्वांच्याच हिंम्मतीचा भाग झाली.

3 / 9
Top Viral Pics 2021| लॉकडाऊनच्या कटू आठवणींपासून ऑलिम्पिकमधल्या सुवर्णपदकापर्यंत,  2021 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो

4 / 9
कोरोनाच्या काळत घरी असणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी वेगळं करु वाटतं होतं म्हणूनच सोशल मीडियावर डालगोना कॉफीचं वेड आलं होतं. फेटलेल्या या कॉफीचे व्हिडीओ प्रत्येकाच्या स्टेस्टसवर आपल्याला पाहायला मिळत होते.

5 / 9
15 ऑगस्ट रोजी अफगानिस्तानमध्ये पुन्हा तालीबान्यांनी कबजा केला. तेव्हा तेथील नागरीकांनी स्वत:चा जीव वाचवत तेथून पलायन केले. तेव्हा हा फोटो खूप व्हायरल झाला होता. पण काही काळाने हा सोशल मीडियावरील जूना फोटो असल्याचे निर्दशनास आले.

6 / 9
तंबाकूजन्य पदार्थ आरोग्यासाठी हानीकरक असतात. पण कानपूर मधील गुटका खाणाऱ्या या माणसाचा फोटो सोशल मीडियावर खूप गाजला होता . त्याचे खूप मीम्स देखील व्हयरल झाले होते.

7 / 9
 भारताला भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये  सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

8 / 9
दिवळीच्या दिवसांमध्ये सर्वत्र दिव्यांची सजावट पाहायला मिळते. अशातच या वर्षी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला होता. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्व:ता हा फोटो सोशल मीडियावर टाकला होता त्यामुळेच हा फोटो अधिक चर्चेत आला.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.