सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगणारा बाप्पा, मुंबईतील घरगुती गणपतीचा नयनरम्य देखावा

मुंबईतील प्रतीक्षा नगर भागात राहणाऱ्या पॉल कुटुंबाच्या घरगुती गणपतीसाठी युवा कला दिग्दर्शक केतन दुदवाडकर याने नयनरम्य देखावा उभा केला आहे

1/6
कोरोनाच्या संकटकाळात सर्वांनाच सकारात्मकतेची गरज आहे. गणरायाच्या आगमनाने ते वातावरण तयार झाले खरे, पण भक्त म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत.

2/6
मुंबईतील प्रतीक्षा नगर भागात राहणाऱ्या पॉल कुटुंबाने घरगुती गणपतीच्या माध्यमातून अशाच काही जबाबदाऱ्यांची जाणीव आपल्याला करुन दिली.

3/6
युवा कला दिग्दर्शक केतन दुदवडकर याने हा नयनरम्य देखावा उभा केला आहे. मूर्तीकार उदय गोतावळे यांनी गणपती बाप्पाचे देखणे रुप साकारले आहे.

4/6
 ग्रामीण महाराष्ट्राचा नयनरम्य देखावा आणि वडाच्या झाडाखाली स्थित गणपती आपल्याला सोशल डिस्टंसिंग तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो.

5/6
कोरोना महामारीच्या काळात आपण आपला उत्सव एक सामाजिक जबाबदारी समजून साजरा करुया आणि एकत्र कोरोना वर मात करु या, असे आवाहन केले गेले आहे.

6/6
सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगणारा बाप्पा, मुंबईतील घरगुती गणपतीचा नयनरम्य देखावा

Published On - 4:17 pm, Wed, 26 August 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI