Photo : गझब का हैं दिन, गौहर खान आणि झैद दरबारच्या लग्नाचा थाट

गौहर खान आणि झैद दरबार येत्या 25 डिसेंबरला लग्न करणार आहे. (Ghazab Ka Hain Din, Gauhar Khan and Zaid Darbar's wedding)

| Updated on: Dec 22, 2020 | 1:24 PM
‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारशी येत्या 25  डिसेंबरला लग्न करणार आहे.

‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारशी येत्या 25 डिसेंबरला लग्न करणार आहे.

1 / 5
या दोघांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

या दोघांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

2 / 5
या कार्यक्रमाचे काही फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या कार्यक्रमाचे काही फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
सध्या सोशल मीडियावर ‘गाझा’ हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. गौहर आणि झैदला ‘गाझा’ असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे या हॅशटॅगमध्ये सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले.

सध्या सोशल मीडियावर ‘गाझा’ हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. गौहर आणि झैदला ‘गाझा’ असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे या हॅशटॅगमध्ये सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले.

4 / 5
लग्नापूर्वी चिक्साच्या विधीसाठी गौहर आणि झैदनं पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

लग्नापूर्वी चिक्साच्या विधीसाठी गौहर आणि झैदनं पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....