Photo : ठाण्यातील खवय्यांसाठी खुशखबर; चितळेंचं ‘ठाणं’ आता ठाण्यातही

ठाणेकरांना आता ‘चितळें’ची बाकरवडी, श्रीखंड, लोणी, तूप चाखायला मिळणार आहे.(Good news for Thane's food lovers; Chitale is in Thane)

| Updated on: Nov 03, 2020 | 7:02 PM
पुणे-मुंबईनंतर आता 'चितळे बंधू' ठाण्यात ठाण मांडत आहेत. नौपाडा परिसरातील गोखले रोड भागात सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या हस्ते ‘चितळे बंधूं’च्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.

पुणे-मुंबईनंतर आता 'चितळे बंधू' ठाण्यात ठाण मांडत आहेत. नौपाडा परिसरातील गोखले रोड भागात सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या हस्ते ‘चितळे बंधूं’च्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.

1 / 5
ठाणेकरांना आता ‘चितळें’ची बाकरवडी, श्रीखंड, लोणी, तूप चाखायला मिळणार आहे.

ठाणेकरांना आता ‘चितळें’ची बाकरवडी, श्रीखंड, लोणी, तूप चाखायला मिळणार आहे.

2 / 5
चितळे बंधूंची उत्पादने आतापर्यंत देश-विदेशात विविध ठिकाणी पोहचली होती. मात्र आता ठाण्यात चितळेंचे दुकान उघडल्यामुळे ठाणेकर खुश आहेत.

चितळे बंधूंची उत्पादने आतापर्यंत देश-विदेशात विविध ठिकाणी पोहचली होती. मात्र आता ठाण्यात चितळेंचे दुकान उघडल्यामुळे ठाणेकर खुश आहेत.

3 / 5
यावेळी अभिनेत्री मुक्ता बर्वेनं आपल्या भावना व्यक्त केल्या. सोबतच चितळे बंधू उद्योग समूहाची टीमसुद्धा उपस्थित होती.

यावेळी अभिनेत्री मुक्ता बर्वेनं आपल्या भावना व्यक्त केल्या. सोबतच चितळे बंधू उद्योग समूहाची टीमसुद्धा उपस्थित होती.

4 / 5
लॉकडाऊनमुळे पूर्ण सिस्टीम हलली असली तरी जिथे डाऊनफॉल असतो तिथे वर जाण्याचा मार्ग देखील असतो. अशा प्रकारच्या फ्रेंचायजी सुरु होणे हे उद्योगधंद्यासाठी सकारात्मक चित्र असल्याचंही मुक्ता म्हणाली.

लॉकडाऊनमुळे पूर्ण सिस्टीम हलली असली तरी जिथे डाऊनफॉल असतो तिथे वर जाण्याचा मार्ग देखील असतो. अशा प्रकारच्या फ्रेंचायजी सुरु होणे हे उद्योगधंद्यासाठी सकारात्मक चित्र असल्याचंही मुक्ता म्हणाली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.