गुलजार… ही ओळख मिळेपर्यंत गॅरेजमध्ये करत होते मेकॅनिकचे काम ; जाणून घ्या खास किस्से

बिमल रॉय यांच्या 'बंदिनी' चित्रपटासाठी पहिले गाणे लिहिण्याची संधी त्यांना मिळाली आणि ते होते 'मोरा गोरा अंग'. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याने गुलजार साहबांच्या नशिबाची दारे उघडली.

Aug 18, 2022 | 12:48 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 18, 2022 | 12:48 PM

शब्दांचे जादूगार असलेले प्रसिद्ध  कवी, लेखक, गीतकार आणि पटकथाकार गुलजार यांना ओळखीची गरज नाही.  त्यांनी  आपल्या जादूने चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला आहे. गुलजार यांनी आजही हृदयाला स्पर्श करणारी एकापेक्षा एक गाणी आणि संवाद, कविता आणि पटकथा लिहितात. विशेष म्हणजे गुलजार साहेबांनी केवळ कविता किंवा गाणी लिहिली नाहीत तर चित्रपट दिग्दर्शनातही हात आजमावला आहे.

1 / 7
गुलजार यांनी 'आंधी', 'मौसम', 'मिर्झा गालिब' यांसारख्या प्रसिद्ध आणि संस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. गुलजार साहेब आज 88 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

2 / 7
गुलजार साहेबांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी फाळणीपूर्वी आज पाकिस्तानात असलेल्या पंजाबमधील झेलम जिल्ह्यातील दिना गावात झाला. गुलजार यांचा जन्म शीख कुटुंबात झाला. जन्मानंतर त्यांचे नाव संपूर्ण सिंग कालरा ठेवण्यात आले.

3 / 7
फाळणीनंतर ते कुटुंबासह पंजाबमध्ये राहू लागले. गुलजार यांना सुरुवातीपासून लेखक व्हायचे होते, कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध त्यांनी मुंबई गाठली आणि येथील गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम सुरू केले.

4 / 7
त्यांनी  संपूर्ण सिंग कालराची ओळख  गुलजार म्हणून झाली नाही तोपर्यंत ते गॅरेजमध्ये काम करत राहिले. रिपोर्ट्सनुसार, अपघातग्रस्त वाहनांच्या स्क्रॅचवर पेंट  काम ते करत होते.

5 / 7
बिमल रॉय यांच्या 'बंदिनी' चित्रपटासाठी पहिले गाणे लिहिण्याची संधी त्यांना मिळाली आणि ते होते 'मोरा गोरा अंग'. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याने गुलजार साहबांच्या नशिबाची दारे उघडली.

बिमल रॉय यांच्या 'बंदिनी' चित्रपटासाठी पहिले गाणे लिहिण्याची संधी त्यांना मिळाली आणि ते होते 'मोरा गोरा अंग'. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याने गुलजार साहबांच्या नशिबाची दारे उघडली.

6 / 7
बॉलिवूडमध्ये काम करत असताना गुलजार यांची चित्रपट अभिनेत्री राखीशी भेट झाली. दोघांनीही एकमेकांशी लग्न केले होते आणि त्यांना एक मुलगी आहे , तिचे नाव मेघना गुलजार आहे आणि ती इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आहे.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें