Birthday Special : ‘हॅप्पी बर्थ डे राणी मुखर्जी’, चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

आज राणी मुखर्जी आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं राणीने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. तिने तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ (Mrs Chatterjee Vs Norway) असं राणीच्या चित्रपटाचं नाव आहे. ('Happy Birthday Rani Mukherjee', Big Surprise for Fans)

Mar 21, 2021 | 2:33 PM
VN

|

Mar 21, 2021 | 2:33 PM

आज राणी मुखर्जी आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं राणीने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. तिने तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ (Mrs Chatterjee Vs Norway) असं राणीच्या चित्रपटाचं नाव आहे.

1 / 6
आशिमा छिब्बर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होईल. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि Emmay Ent  करणार आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसं कर, चाहत्यांना आशा होती की राणी वाढदिवसाच्या निमित्तानं मर्दानी 3 ची घोषणा करू शकते.

2 / 6
खरं तर, काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आपल्या वाढदिवसाला राणी मर्दानी 3 ची मोठी घोषणा करू शकते. यासाठी चाहतेही खूप उत्सुक होते. चाहत्यांना राणीचा मर्दानी आणि मर्दानी 2 हे चित्रपट खूप आवडले होते. चित्रपटात राणीच्या अभिनयाने प्रेक्षक तसेच समीक्षकांची मने जिंकली होती.

3 / 6
या व्यतिरिक्त राणी मुखर्जी बंटी और बबली 2 या चित्रपटात झळकणार आहेत. सैफ अली खान यावेळीसुद्धा त्याच्या धमाका करणार आहे. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी बर्‍याच दिवसानंतर पुन्हा पडद्यावर दिसतील. या चित्रपटात राणी आणि सैफ व्यतिरिक्त सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी देखील मुख्य भूमिकेत आहेत. बंटी और बबली 2 बद्दल बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

4 / 6
काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरविषयी मोठी माहिती समोर आली होती. बातमीनुसार यशराज फिल्म्सने या चित्रपटासाठी बरेच नियोजन केलं असल्याचं समोर आलं होतं. या चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्चला रिलीज होऊ शकतो आणि यासाठी यश राजने सलमान खानची निवड केली आहे.

5 / 6
असं म्हटलं जात आहे की यश राजच्या टीमनं सलमान खानच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर लाईव्ह लाँच करण्याची योजना आखली आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें