Photo : अभिनेत्री हिना खानचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री हिना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते.ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Hina Khan’s glamorous look, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:54 AM, 1 Dec 2020
अभिनेत्री हिना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता तिचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिनं या फोटोला थोडा रेट्रो टच दिला आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हिना घराघरात पोहचली.
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.
एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.
हिना सध्या मालदीवमध्ये कुटुंबियांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
तिच्या मालदीव व्हेकेशनचीसुद्धा सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे.