एप्रिल, मे आणि जून : 2021मध्ये एप्रिल महिन्यात भरपूर सुट्ट्या आहेत. 2 एप्रिलला गुड फ्रायडे, 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आणि 21 एप्रिलला राम नवमीची सुट्टी असणार आहे. मे महिन्यात, 12 मे रोजी ईद-उल-फितरची सुट्टी आहे, तर 26 मे रोजी बुधवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे. मात्र, जून महिन्यात एकाही सुट्टी नाही. | TV9 Marathi