नोव्हेंबर आणि डिसेंबर : 2021मधे दिवाळीचा सण गुरुवारी, 4 नोव्हेंबरला साजरा होणार आहे. या आठवड्यातही आपण शुक्रवारची सुट्टी घेऊन चार दिवस ट्रीपची योजना आखू शकता. 2021मध्ये 25 डिसेंबर अर्थात ख्रिसमसच्या दिवशी शनिवार आल्याने ही सुट्टी कमी होणार आहे. | TV9 Marathi