Alia Bhatt: पिंक रंगाच्या मिनी ड्रेसमधील आलिया भट्टचा हॉट लूक ; लवकरच दिसणार या शोमध्ये

चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा सातवा सीझन घेऊन येणार आहे. त्याचा एक प्रोमोही रिलीज झाला आहे. या चॅट प्रोमोमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसले होते आणि आलियाने 'कॉफी विथ करण 7'च्या प्रोमोमध्ये हाच ड्रेस परिधान केला होता.

| Updated on: Jul 04, 2022 | 1:33 PM
   अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काहीदिवसापासून सातत्याने चर्चेत असलेली दिसून आली आहे.  तिने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर  काही फोटो पोस्ट केले आहेत. अवघ्या काही  तासांत त्याच्या या फोटोंना 21 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

1 / 5
काही दिवसांपूर्वीच  आलिया भट्टने नुकतीच तिच्या प्रेग्नेंसी न्यूज तिच्या चाहत्यांच्या  सोबत शेअर केली. तेव्हापासून  चाहते  तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत.

2 / 5
 आलिया भट्टने दोन महिन्यापूर्वी अभिनेता  रणबीर कपूर सोबत कुटुंबीय व मोजक्याच  पाहुण्याच्या उपस्थितीतीत आरके हाऊसमध्ये लग्न केले आहे.

3 / 5
 सोशल मीडिया हँडलवर फोटो टाकत ती चाहत्यांना तिच्या विषयी अपडेट देताना दिसून येते.   या फोटोंमध्ये आलिया गुलाबी रंगाच्या कट-आउट मिनी ड्रेस घातला आहे मध्ये दिसत आहे या  लुक सोबत तिने लाईटमेकअप केला आहे.

4 / 5
चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा सातवा सीझन घेऊन येणार आहे. त्याचा एक प्रोमोही रिलीज झाला आहे.  या चॅट प्रोमोमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसले होते आणि आलियाने 'कॉफी विथ करण 7'च्या प्रोमोमध्ये हाच ड्रेस परिधान केला होता.

चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा सातवा सीझन घेऊन येणार आहे. त्याचा एक प्रोमोही रिलीज झाला आहे. या चॅट प्रोमोमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसले होते आणि आलियाने 'कॉफी विथ करण 7'च्या प्रोमोमध्ये हाच ड्रेस परिधान केला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.