Photos : तुम्ही शाळेची घंटा, मजामस्ती आणि बाकावर बसून डब्यातलं जेवण मिस करताय? मग हे पाहाच…

आपण कितीही मोठे झालो असलो तरी आपल्या शाळेतील दिवस, तिथे केलीली मजामस्ती, वर्गामध्ये बेंचवर बसून डबा खाण्याचा आनंद हे सगळं आपल्यावला हवंहवंसं वाटतं. हाच आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवायचा असेल तर तुम्हाला सातारा जिल्ह्यातील कराडला नक्कीट भेट द्यावी लागेल.

Photos : तुम्ही शाळेची घंटा, मजामस्ती आणि बाकावर बसून डब्यातलं जेवण मिस करताय? मग हे पाहाच...

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI