PHOTO | IPL प्ले ऑफच्या तिकिटासाठी हैदराबादसमोर ‘करो या मरो’ची स्थिती

सनरायजर्स हैदराबादसाठी हा सामना ‘करो या मरो’ चा असणार आहे. प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकणं बंधनकारक असणार आहे. Hyderabad must win todays match for entry in Play Off

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:50 PM, 3 Nov 2020
SRH