Yasin Malik: श्रीनगरमध्ये स्मशान शांतता, बहिणीची खिडकीतून प्रार्थना, शेजाऱ्यांचा टाहो, दहशतवादी यासिन मलिकबद्दल कुठे काय घडतंय समजून घ्या 17 फोटोतून

भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर श्रीनगरमधील सशस्त्र सैनिकांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्रीनगरच्या विविध भागात असा बंद पाळला जातोय. तर ठिकठिकाणी सुरक्षेसाठी आपल्या शस्त्रासह लष्करातील जवान तैनात आहेत

| Updated on: May 25, 2022 | 7:04 PM
संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या टेरर फंडिग (Terror Funding) प्रकरणात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिग प्रखरणात दोषी आढळलेला JKLF प्रमुख यासिन मलिकला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय

1 / 17
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं यासिन मलिकला शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.

2 / 17
यासीन मलिकला कडक बंदोबस्तात आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मागील सुनावणीवेळी यासीनला कोर्टानं दोषी ठरवलं होतं. त्यावेळी यासिनने दहशतवाद्यांना पैशांचा पुरवठा केल्याप्रकरणातील सर्व आरोपी स्वीकारले होते.

3 / 17
यासीन मलिक हा सध्या तिहार जेलमध्ये आहे. तो जेव्हा पहिल्यांदा जेलमध्ये गेला होता तेव्हा त्याचे वय 17 वर्ष होते. यासीन मलिक याचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी श्रीनगरच्या मयसूमामध्ये झाला होता. मयसूमा हा जम्मू-काश्मीरमधील सर्वात वर्दळीचा परिसर आहे. यासीन मलिक याने आपल्यावरील आरोप स्व:ता मान्य केले आहेत.

4 / 17
भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या  यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर  श्रीनगरमधील सशस्त्र सैनिकांचा बंदोबस्त  वाढवण्यात आला आहे.     श्रीनगरच्या विविध भागात असा बंद पाळला जातोय. तर ठिकठिकाणी   सुरक्षेसाठी आपल्या शस्त्रासह लष्करातील जवान  तैनात आहेत

भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर श्रीनगरमधील सशस्त्र सैनिकांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्रीनगरच्या विविध भागात असा बंद पाळला जातोय. तर ठिकठिकाणी सुरक्षेसाठी आपल्या शस्त्रासह लष्करातील जवान तैनात आहेत

5 / 17
यासिन मलिकला दोषी ठरवल्यानंतर जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये सुरक्षा जवानांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. त्यातलाच एका जवानाचा हा फोटो.

6 / 17
श्रीनगरच्या  वेगवेगळ्या भागात सुरक्षेच्या  करणास्तवर लष्कराने आपला फौजफाटा  तैनात केला आहे. अनेक ठिकाणी भरतीय लष्करतील जवान बंदोबस्तासाठी उभे असलेले  दिसून आले आहे.

7 / 17
यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  भारतीय लष्कराकडून संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे

8 / 17
दहशवादी यासिन मलिकच्या समर्थनार्थ श्रीनगरमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय, त्या पार्श्वभूमीवर दुकानं, बाजारपेठा बंद ठेवल्या गेल्यात.

9 / 17
ही दृश्य आहेत श्रीनगरच्या फेमस लाल चौकातली. नेहमी प्रमाणे कबूतरं उडतायत. सामसुम रस्त्यावर कबूतरांची फडफड बोलकी आहे.

10 / 17
श्रीनगरच्या प्रसिद्ध अशा लाल चौकातला हा टॉप अँगल. रस्त्यावर तुरळक गर्दी आहे, वाहनेही कमी दिसतायत. दहशतवादी यासिन मलिकच्या समर्थनार्थ बंद.

11 / 17
ही आहे दहशतवादी मोहम्मद यासिन मलिकची बहिण. घराच्या खिडकीत येऊन तीही यासिनसाठी दुवा मागतेय. हा फोटोही श्रीनगरचाच.

12 / 17
श्रीनगरमध्ये यासिन मलिकच्या घरी शेजाऱ्यांनी सकाळपासूनच डेरा टाकलाय, त्याच्या सुटकेसाठी शेजारीपाजारी प्रार्थना करतायत, त्यांच्या चेहऱ्यावरही तणाव स्पष्ट दिसतोय.

13 / 17
श्रीनगरमधल्या मैसुमात यासिन मलिकच्या शेजाऱ्यांनी घोषणाबाजी केली, त्याच्या सुटकेसाठी प्रार्थनाही केली

14 / 17
भारतविरोधी कारवाया करणाऱ्या यासिन मलिकच्या समर्थनार्थ श्रीनगरच्या विविध भागात असा बंद पाळला जातोय. एखादाच व्यक्ती रस्त्यावर असा बसलेला दिसतोय. बंद कडकडीत आहे.

15 / 17
9 मे रोजी पटियाला हाऊस कोर्टाने विशेष न्यायाधीळ प्रवीण सिंग यांनी मलिकला दोषी ठरवलं होतं. तसंच मलिकच्या आर्थिक स्थितीची माहिती घेऊन त्याला किती दंड आकारला जाऊ शकतो हे ठरवण्याचे निर्देश एनआयएनला दिले होते. त्याचबरोबर कोर्टाने मलिकला त्याच्या मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही सांगितलं होतं.

16 / 17
तो त्याने केलेल्या गुन्ह्याचे समर्थन करताना म्हणतो की, मी 80 दशकात भारतीय सैन्य दलाने जम्मू-काश्मीरमध्ये केलेला अत्याचार पाहिला होता. त्यामुळेच मी हातात शस्त्र घेतले. या कथित हिंसाचाराला उत्तर देण्यासाठी जी संघटना यासीन मलिक याने बनवली होती, त्याला त्याने ताला पार्टी असे नाव दिले होते. ही पार्टी राज्यात कायमच अशांतता पसरवण्याचे काम करत होती.

17 / 17
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.