केरळमध्ये परतीच्या पावसानं दाणादाण, 11 जणांचा मृत्यू; नद्यांना पूर, तिन्ही सेनादलांकडून मदतकार्य

केरळला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळं केरळात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. एनडीआरएफ, सशस्त्र सेनादल, एअरफोर्स, इंडियन नेव्ही आणि स्थानिक सुरक्षा दलांकडून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळं मदत कार्यात अडचणी निर्माण होत असल्याचं समोर आलंय.

1/8
केरळला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळं केरळात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

2/8
एनडीआरएफ, सशस्त्र सेनादल, एअरफोर्स, इंडियन नेव्ही आणि स्थानिक सुरक्षा दलांकडून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळं मदत कार्यात अडचणी निर्माण होत असल्याचं समोर आलंय.

3/8
मुसळधार पावसानं दक्षिण आणि मध्य केरळमध्ये दाणादाण उडवली आहे. जोरदार पावसामुळं पूर आल्याच्या घटना घडल्या आहेत. जमीन खचल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.

4/8
2018 आणि 2019 सारखी पूरस्थिती केरळमध्ये निर्माण झाल्याचं सांगितलय जातंय. केरळमधील कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यातील जमीन खचल्याच्या घटना पुढं आल्या आहेत.  खराब हवामानामुळं काही ठिकाणी मदतकार्य प्रभावित झालं आहे. इंडियन नेव्हीच्या टीम्स देखील अलर्ट ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय एनडीआरएफच्या 11 टीम केरळमध्ये तैनात आहेत.

5/8
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पावसामुळं स्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार परिस्थिती अजून जादा बिघडणार नसल्याचं म्हटलं आहे.  केरळमधील कोलममधील स्वोलेन कलादा नदीला पूर आला असून केळीच्या बागेत पाणी शिरलं आहे. विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आले आहेत. कवाली, कोट्टायम मध्ये इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि एअर फोर्सकडून मदत कार्य सुरु करण्यात आलं आहे.

6/8
इडुक्की जिल्ह्यात जमीन खचल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. केरळमध्ये नद्यांना पूर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

7/8
केरळमध्ये इंडियन आर्मी, इंडियन एअर फोर्स, इंडियन नेव्ही यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. शनिवारी सुरक्षा दलांच्या प्रवक्त्यांनी मिग 17 आणि सारंग हेलिकॉप्टर्स तयारीत ठेवल्याचं सांगितलं आहे.

8/8
केरळमधील कोलममधील स्वोलेन कलादा नदीला पूर आला असून केळीच्या बागेत पाणी शिरलं आहे. विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI