डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याने 14 ऑक्टोबर या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बौद्ध धम्माचे अनुयायी दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने जमतात. या वर्षीचा हा सोहळा नागपूरमध्ये साधेपणाने साजरा होतोय. | TV9 Marathi