zodiac 2022 | ”नाद करा पण यांचा कुठं?”, नवीन वर्षात या 5 राशींच्या व्यक्तींचे आयुष्य बदलणार!

नवीन वर्षापासून प्रत्येकाच्या अनेक अपेक्षा असतात. ज्योतिष शास्त्रानुसार नवीन वर्ष या चार राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल.

| Updated on: Dec 30, 2021 | 7:48 AM
धनु - वर्ष 2022 मध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्थिर व्हाल. तुम्हाला उत्पन्नाची कमतरता किंवा जास्त खर्चाची चिंता करण्याची गरज नाही . तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करेल.

1 / 4
कन्या - या राशीच्या लोकांना या वर्षी पैसा मिळेल. नोकरीत मान-सन्मान राहील आणि पगारात लक्षणीय वाढ होईल. तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करणे सोपे होईल.

कन्या - या राशीच्या लोकांना या वर्षी पैसा मिळेल. नोकरीत मान-सन्मान राहील आणि पगारात लक्षणीय वाढ होईल. तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करणे सोपे होईल.

2 / 4
 सिंह - या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ राहील. प्रत्येक कामात यश मिळेल. भाग्य तुमच्या सोबत असेल. तुम्ही बर्‍याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर या वर्षी तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. या वर्षी तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होणार आहे.

3 / 4
वृषभ - या वर्षी तुम्हाला नवीन सुवर्ण संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करू शकता जिथून तुम्हाला भविष्यात फायदा मिळेल.

वृषभ - या वर्षी तुम्हाला नवीन सुवर्ण संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करू शकता जिथून तुम्हाला भविष्यात फायदा मिळेल.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.