PHOTO | कुणाचं नाव ‘बाप’ तर कुणाचं ‘साली’, भारतातील रेल्वे स्थानकांची गमतीदार नावं वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

भारतातील एकूण 7349 रेल्वे स्थानक आहेत. भारतातील काही रेल्वे स्थानकांची नावे तर अतिशय प्रेक्षणीय आहेत. परंतु, आपल्या देशात अशाही रेल्वे स्थानकांची कमतरता नाही, ज्यांची नावे वाचून किंवा ऐकून तुम्ही आपले हसू रोखूच शकणार नाही.

1/6

2/6
कर्नाटकमध्ये स्थित ‘लोंडा जंक्शन’ रेल्वे स्थानक आपल्या विचित्र नावामुळे प्रसिद्ध आहे. हे रेल्वे स्टेशन दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागांतर्गत येते.

3/6
‘बाप’ नावाचे हे रेल्वे स्टेशन राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्राअंतर्गत येते.

4/6
तेलंगणातील भुवनागिरी जिल्ह्यातील ‘बीबीनगर’ रेल्वे स्थानक देखील त्याच्या विचित्र नावामुळे ओळखले जाते. हे रेल्वे स्टेशन दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा विभागांतर्गत येते.

5/6
उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात ‘बिल्ली जंक्शन’ हे रेल्वे स्टेशन येते. हे रेल्वे स्टेशन पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद विभागांतर्गत येते.

6/6
राजस्थानच्या जोधपूरमध्ये ‘साली’ नावाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्टेशन उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI