घातक विमानं उतरण्याची क्षमता असलेले महामार्ग
भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांसाठी उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वे पूर्णपणे सज्ज आहे. आपत्कालिन परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थितीत या एक्स्प्रेस वेवर विमानं उतरवली जाऊ शकतात. लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वे किंवा आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेवर भारताची लढाऊ विमानं उतरवण्याची क्षमता आहे. भारतीय वायूदलाने 2015 मध्ये 165 किमीच्या आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेवर आपलं लढाऊ विमान उतरवलं होतं. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2017 मध्ये […]
Non Stop LIVE Update
Most Read Stories