घातक विमानं उतरण्याची क्षमता असलेले महामार्ग

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:56 AM, 28 Feb 2019
भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांसाठी उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वे पूर्णपणे सज्ज आहे. आपत्कालिन परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थितीत या एक्स्प्रेस वेवर विमानं उतरवली जाऊ शकतात. लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वे किंवा आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेवर भारताची लढाऊ विमानं उतरवण्याची क्षमता आहे.