नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम का आहे? काय आहेत इथली वैशिष्ट्य जाणून घ्या….

IPL 2022 ची फायनल राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल.

| Updated on: May 29, 2022 | 3:12 PM
IPL 2022 ची फायनल राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल. हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. त्याशिवाय या मैदानाची अशी अनेक वैशिष्टय आहेत, ज्यामुळे हे मैदान विशेष आहे.

1 / 5
अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सरदार पटेल क्रीडासंकुलात 63 एकरमध्ये पसरलेलं आहे. आधी हे ग्राऊंड मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखलं जायचं. पण फेब्रुवारी 2021मध्ये या मैदानाचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं.

2 / 5
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रेक्षकांची आसनव्यवस्था 1.32 लाख आहे. त्या दृष्टीने जगातील हे सर्वात मोठं स्टेडियम आहे. या आधी एमसीजीकडे हा दर्जा होता. त्या स्टेडियमची 90 हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.  GCA

3 / 5
या स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रुम आहेत. अन्य स्टेडियममध्ये दोन ड्रेसिंग रुम असतात. इथे व्यायामासाठी जीम आणि स्वीमिंग पूल सुद्धा आहे. जगातील दुसऱ्या कुठल्याही क्रिकेट स्टेडियममध्ये अशी सुविधा नाही. इथे एकाच वेळी 3 हजार कार आणि 10 हजार टू व्हीलरच्या पार्किंगची व्यवस्था आहे. Twitter

4 / 5
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आतापर्यंत 14 कसोटी सामना, 27 वनडे आणि 6 T 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्याशिवाय स्टेडियममध्ये 16 IPL सामने झाले आहेत. गुजरात टायटन्सच हे होम ग्राऊंड आहे. 2010, 2014 आणि 2015 मध्ये हे स्टेडियम राजस्थान रॉयल्सचही होम ग्राऊंड होतं. IPL 2021 चे ही काही सामने इथे झालेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.