IPL 2022: यंदाच्या IPL साठी 1214 खेळाडूंच रजिस्ट्रेशन, जाणून घ्या कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंचा आकडा

इंडियन प्रिमियर लीगच्या 2022 (IPL 2022) च्या मोसमासाठी एकूण 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

| Updated on: Jan 22, 2022 | 1:50 PM
इंडियन प्रिमियर लीगच्या 2022 (IPL 2022) च्या मोसमासाठी एकूण 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने (BCCI) शनिवारी ही माहिती दिली.   (ALL Pic Credit IPL)

इंडियन प्रिमियर लीगच्या 2022 (IPL 2022) च्या मोसमासाठी एकूण 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने (BCCI) शनिवारी ही माहिती दिली. (ALL Pic Credit IPL)

1 / 7
12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये ऑक्शन होईल.

12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये ऑक्शन होईल.

2 / 7
1214 खेळाडुंपैकी 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडू आहेत. "या खेळाडुंच्या यादीत 270 कॅप्ड, 903 अनकॅप्ड आणि 41 असोसिएट खेळाडू आहेत" असे बोर्डाने सांगितले.

1214 खेळाडुंपैकी 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडू आहेत. "या खेळाडुंच्या यादीत 270 कॅप्ड, 903 अनकॅप्ड आणि 41 असोसिएट खेळाडू आहेत" असे बोर्डाने सांगितले.

3 / 7
270 कॅप्ड खेळाडुंपैकी 61 भारतीय आणि 209 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. अनकॅप्ड असलेले 143 भारतीय आणि सहा परदेशी क्रिकेटपटू मागच्या आयपीएल सीजनचा भाग होते.

270 कॅप्ड खेळाडुंपैकी 61 भारतीय आणि 209 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. अनकॅप्ड असलेले 143 भारतीय आणि सहा परदेशी क्रिकेटपटू मागच्या आयपीएल सीजनचा भाग होते.

4 / 7
यंदाच्या आयपीएलमध्ये टाटा ग्रुप इंडियन प्रिमियर लीगचे टायटल स्पॉन्सर असणार आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये टाटा ग्रुप इंडियन प्रिमियर लीगचे टायटल स्पॉन्सर असणार आहे.

5 / 7
लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीनंतर ही माहिती दिली होती. यंदाच्या आयपीएलमध्ये दहा संघ आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन फ्रेंचायजी आहेत.

लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीनंतर ही माहिती दिली होती. यंदाच्या आयपीएलमध्ये दहा संघ आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन फ्रेंचायजी आहेत.

6 / 7
भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय यंदा कशा प्रकारे या स्पर्धेचे आयोजन करते, त्याची उत्सुक्ता आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय यंदा कशा प्रकारे या स्पर्धेचे आयोजन करते, त्याची उत्सुक्ता आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.