ISRO SSLV launch: श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून EOAS 02 व Azadi SAT लॉन्च

या उपग्रहाचे वजन आठ किलोग्रॅम आहे. यात सोलर पॅनल, सेल्फी कॅमेरे आहेत. यासोबतच लांब पल्ल्याच्या कम्युनिकेशन ट्रान्सपॉन्डरही बसवण्यात आले आहेत. हा उपग्रह सहा महिने सेवा देणार आहे.

Aug 07, 2022 | 3:02 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 07, 2022 | 3:02 PM

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)आज  सकाळी 9.18 वाजता देशाचे नवीन रॉकेट प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 1 वरून हे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले. EOAS 02 (EOS02) आणि Azadi SAT (AzaadiSAT) उपग्रह स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSV) मध्ये वाहून नेले जात आहेत.

1 / 5
EOS02 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. जे 10 महिने अंतराळात काम करेल. त्याचे वजन 142 किलो आहे. यात मध्यम आणि लांब तरंगलांबीचा इन्फ्रारेड कॅमेरा आहे. ज्याचे रेझोल्यूशन 6 मीटर आहे. म्हणजेच रात्रीच्या वेळीही ते निरीक्षण करू शकते. याशिवाय स्पेसकिड्ज इंडिया या अंतराळ संस्थेचा स्टुडंट्स सॅटेलाईट टेलाइट आझादीसॅट लॉन्च करण्यात आला .

2 / 5
या प्रक्षेपण वाहनाची किंमत केवळ 56 कोटी आहे. आझादसॅट उपग्रह SSLV वरून प्रक्षेपित केला जाईल. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, देशातील 75 शाळांमधील 750 विद्यार्थिनींनी आझादी सॅटची स्थापना केली आहे.

3 / 5
या उपग्रहाचे वजन आठ किलोग्रॅम आहे. यात सोलर पॅनल, सेल्फी कॅमेरे आहेत. यासोबतच लांब पल्ल्याच्या कम्युनिकेशन ट्रान्सपॉन्डरही बसवण्यात आले आहेत. हा उपग्रह सहा महिने सेवा देणार आहे. हा उपग्रह विकसित करणाऱ्या स्पेसकिड्ज इंडियाच्या म्हणण्यानुसार, उपग्रह विकसित करण्यासाठी देशभरातील 75 सरकारी शाळांमधील 10-10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

4 / 5
यामध्ये आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) मध्ये महिलांना प्रोत्साहन देणारे हे अशा प्रकारचे पहिले अंतराळ अभियान आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें