‘सिंघम’फेम काजल अग्रवाल टीम इंडियातील ‘या’ विवाहित क्रिकेटपटूची जबरा फॅन
अभिनेता अजय देवगणच्या सिंघम सिनेमातील अभिनेत्री काजल अग्रवालचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत. काजलच्या सौंदर्याची स्तुती सर्वच जण करतात. काजलचे अनेक चाहते असले तरी काजल मात्र टीम इंडियातील एका खेळाडूची चाहती आहे. काजल ज्याच्या ‘प्रेमाची दिवानी’ आहे त्या क्रिकेटरचं नाव ऐकून धक्का बसू शकतो. तो क्रिकेटपटू आहे भारताचा सलामीवीर रोहित शर्मा. काजल अग्रवाल रोहित शर्माच्या बॅटिंग […]
Non Stop LIVE Update
Most Read Stories