kareena kapoor: लाल सिंग चड्ढाच्या प्रमोशनसाठी बेबोचा पारंपरिक पोशाख ; चाहते झाले चकित

लाल सिंग चड्ढामध्ये करीना आमिरच्या पत्नी रूपाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे, ज्यासाठी संपूर्ण कलाकार आणि दिग्दर्शकाने घाम गाळला आहे आणि कठोर परिश्रम केले आहेत. अलीकडे चित्रपटाविषयीच्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे त्यांचे धाकधुकीही थोडी वाढली आहे.

Aug 08, 2022 | 5:10 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 08, 2022 | 5:10 PM

बॉलीवूड अभिनेत्री  करीना कपूर लाल सिंह चड्ढाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. नुकतेच करिना कपूर पारंपरिक पोशाखात दिसली. तिने लाईट ब्लु कलरचा सूट, त्यावर दुपट्टा व पायात मोजडी  घालून चित्रपटाच्या  प्रमोशनसाठी  हजर झाली  होती

1 / 5
तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. करीना जेव्हा जेव्हा भारतीय लूक कॅरी करते  तेव्हा ती  अप्रतिम दिसते.  मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये करीनाला या स्टाईलमध्ये अनेकजण थक्क झाले.

2 / 5
करीना तिच्या वाढलेल्या वजनामुळे खूप ट्रोल झाली आहे. काही काळापूर्वी करीना जेव्हा या लूकमध्ये दिसली होती, तेव्हा हे फोटो पाहून लोकांचा विश्वास बसला नाही की ती बेबो आहे. प्रेग्नेंसीनंतर वजन वाढणे सामान्य आहे पण आता करीना त्यावर नियंत्रण ठेवत आहे.

3 / 5
करीना कपूरला खाण्याची शौकीन आहे आणि ती एक फिटनेस फ्रीक देखील आहे, म्हणूनच बेबोने गरोदरपणातही वर्कआउट रूटीन तोडले नाही आणि ती गर्भवती महिलांना फिटनेस गोल देताना दिसली. करिनाने आजही वर्कआऊट करून तिचे वजन बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवले आहे.

4 / 5
लाल सिंग चड्ढामध्ये करीना आमिरच्या पत्नी रूपाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे, ज्यासाठी संपूर्ण कलाकार आणि दिग्दर्शकाने घाम गाळला आहे आणि कठोर परिश्रम केले आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें