Karisma Kapoor: स्विमिंग पूलमधला करिश्मा कपूरचा बिकिनी लूक सोशल मीडियावर व्हायरल

'डे ड्रीमिंग' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलेआहे. तिच्या फोटोवर बॉलीवूड कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. अमृता अरोराने कॅप्शनमध्ये फायर इमोजी शेअर केला आहे. दुसरीकडे, महीप कपूरने कॅप्शनमध्ये फायर इमोजीसह हार्ट आयकॉन शेअर केला आहे.

| Updated on: Jun 05, 2022 | 5:00 PM
बॉलीवूड अभिनेत्री  करिश्मा कपूर वयाच्या ४७ मध्येही तिच्या सौंदर्यानं चाहत्यांनाही मोहित करताना दिसते. सोशल  मीडियावर आपल्या  ग्लॅमरस लूकच्या पोस्ट ती शेअर करत असते.

बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर वयाच्या ४७ मध्येही तिच्या सौंदर्यानं चाहत्यांनाही मोहित करताना दिसते. सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस लूकच्या पोस्ट ती शेअर करत असते.

1 / 5
 करिश्मा कपूरने आपल्या  इंस्टाग्रामवर स्वामिंग पूलमधून बाहेर पडतानाचा तिचा हॉट फोटो शेअर केला आहे,  हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल  व्हायरल झाला आहे.

करिश्मा कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर स्वामिंग पूलमधून बाहेर पडतानाचा तिचा हॉट फोटो शेअर केला आहे, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल झाला आहे.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार  हा फोटो मालदीवसाचा असल्याचे  म्हटले जात आहे. मात्र करिष्माने  यामध्ये लोकेशना  कुठल्या प्रकारचा  उल्लेख केलेला नाही. यामध्ये  करिष्मा  स्विमिंग पूलमधून  बाहेर पडतानाचा फोटो काढण्यात आला आहे.

3 / 5
या फोटोमध्ये करिश्मा कपूर काळ्या रंगाची मोनोकिनी  घातली आहे.  या फोटोमध्ये करिश्मा कपूरचा चेहरा दिसत तिने  बॅकसाईडने  बॉडी  फ्लॉंट केली आहे.

या फोटोमध्ये करिश्मा कपूर काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. या फोटोमध्ये करिश्मा कपूरचा चेहरा दिसत तिने बॅकसाईडने बॉडी फ्लॉंट केली आहे.

4 / 5
डे ड्रीमिंग. असं  कॅप्शन तिने  या फोटोला  दिलेआहे.  तिच्या  फोटोवर  बॉलीवूड  कलाकारांनीही कमेंट केल्या  आहेत.   अमृता अरोराने कॅप्शनमध्ये फायर इमोजी  शेअर केला आहे. दुसरीकडे, महीप कपूरने कॅप्शनमध्ये फायर इमोजीसह हार्ट आयकॉन शेअर केला आहे

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.